प्रधानमंत्री सूर्यघर योजना: मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची निवड
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सुरू झालेल्या मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील ६३ गावांची निवड. विजेत्या गावाला मिळणार १ कोटींचं केंद्र सरकारकडून अनुदान.