ज्ञान भारतम मिशन: प्राचीन भारतीय हस्तलिखितांचे डिजिटलीकरण करण्याचा ऐतिहासिक उपक्रम
भारत सरकारने ‘ज्ञान भारतम मिशन’ अंतर्गत देशातील १ कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण सुरू केले आहे. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि जागतिक पातळीवर भारताच्या ज्ञानसंपदेचा प्रसार हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.