‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्यासाठी नांदणी मठात शपथविधी; सर्वधर्मीयांचा सहभाग
कोल्हापुरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर नांदणी मठात ‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महास्वामींच्या उपस्थितीत शपथ घेतली. या शपथविधीला नागरिकांची उपस्थिती लाभली.