इसापूर धरण ७५% भरले; नांदेड पेनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 🌧🌧🌧🌧🌧

इसापूर धरणात ७५% जलसाठा झाल्याने संभाव्य पाणी विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.