किरण देसाई पुन्हा बुकरच्या शर्यतीत; ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ कादंबरीला मान्यता

1000195510

‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’नंतर जवळपास १९ वर्षांनी किरण देसाई पुन्हा बुकरच्या शर्यतीत; ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ या भावस्पर्शी कादंबरीची निवड उपांत्य फेरीसाठी.