🏆🏆🏆नागपूरच्या दिव्या देशमुखने जिंकला 2025 FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 🏆🏆🏆

1000194802

१९ वर्षांची नागपूरची दिव्या देशमुख हिने २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे.