पुण्यात दहीहंडीनिमित्त फलकबाजी, लेझर शो आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी
पुण्यातील दहीहंडी उत्सव यंदा सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक रंगांनी उजळणार आहे. शहरभर फलकबाजी, लेझर शो, लाखो रुपयांची सजावट आणि सुरक्षा उपाययोजनांसह तयारी जोरात सुरू आहे.