ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; वाहतूक बदल आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त लागू
ठाण्यात दहीहंडी सोहळ्याला सुरुवात; १३०० पेक्षा अधिक ठिकाणी हंड्यांचे आयोजन. गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक बदल लागू.