१५ सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न न भरल्यास..? पूर्ण माहिती, दंड आणि महत्त्वाच्या टिप्स

20250913 213543

१५ सप्टेंबर २०२५ हे आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. हजारो करदाते अजूनही बाकी आहेत. शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडचणी, दंडाची माहिती, आणि वेळेत रिटर्न कसे सादर करावे — हा लेख आपल्याला सगळी माहिती देतो.

Rapido वर CCPA ने ₹10 लाख दंड ठोठावला; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे ग्राहकांचा विश्वास गमावला

20250821 164407

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Rapido वर ‘Guaranteed Auto’ आणि ‘Auto in 5 min or get ₹50’ या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी ₹10 लाख दंड ठोठावला. कंपनीवर ग्राहक तक्रारी सतत वाढल्याने आणि जाहिरातींचे अस्पष्ट नियम ग्रहाकांनी विचारात घेतले नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.