विकेटनंतर मोहम्मद सिराजने केलं भावनिक सेलिब्रेशन; कारण घ्या जाणून
मोहम्मद सिराजने लॉर्ड्स टेस्टमध्ये घेतलेल्या विकेटनंतर डिओगो जोटाला श्रद्धांजली वाहिली. जाणून घ्या त्याच्या खास सेलिब्रेशनमागील भावनिक कारण.