पुण्यामध्ये दिवाळी झाल्यावर डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा ताप झाला कमी! काय आहेत या मागचे कारणे

पुणे शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्या नियंत्रणात: गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. जुलै महिन्यापासून या आजारांनी शहरात कहर माजवला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात या आजारांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षात डेंग्यूचे एकूण ४ हजार ४२२ संशयित रुग्ण आढळले … Read more