डाळी – जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनांनी समृद्ध आरोग्यदायी अन्न

1000195177

डाळी म्हणजे फक्त प्रथिनांचेच नव्हे, तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा भरपूर स्रोत आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डाळींचा आहारात समावेश आवश्यक आहे.