गणेशोत्सवात तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी; पोलिसांकडून महत्त्वाचे निर्देश

1000208734

ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव काळात तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी दिली असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून उत्सव सुरक्षिततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.