राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा ठसा! ‘ट्वेल्थ फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘श्यामची आई’ यांचाही सन्मान
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटांनी बाजी मारली. ‘ट्वेल्थ फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘श्यामची आई’ यांचाही सन्मान झाला. शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांनंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.