“द बंगाल फाइल्स” : राजकीय दबावात वाद, पश्चिम बंगालमध्ये थिएटर मालकांचे भय – काय म्हणतात निर्माते?
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये थिएटर मालकांवर राजकीय दबावाचा सामना; निर्मात्यांनी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे, तर एक नातू मानहानीची याचिका देखील कोर्टात दाखल केली आहे. पाहा, या सर्व वादाचा सारांश.