‘टेट’ परीक्षेचा आज निकाल; शिक्षक भरतीसाठी 10,779 उमेदवारांना मिळणार कौल
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेल्या टेट परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बीएड आणि डीएलएड मिळून १०,७७९ उमेदवार अॅपिअर झाले असून त्यांचा निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.