“Google Pixel 10: इंटरनेटशिवाय WhatsApp वर व्हिडीओ कॉलिंग – क्रांतिकारी स्पॅटेलाइट सुविधा”

20250828 163934

Google Pixel 10 सीरिजमध्ये स्मार्टफोन जगात पहिल्यांदाच इंटरनेटशिवाय WhatsApp व्हॉइस व व्हिडीओ कॉलिंगची सुविधा स्पॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उपलब्ध — २८ ऑगस्टपासून, मात्र भारतात कितपत उपलब्ध होईल, हे अजून अस्पष्ट.

Instagram चा नवा Maps फीचर तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकतो; गोपनीयता जपण्यासाठी असा करा बंद

34a380843cinstagram new map feature location sharing privacy tips marathi

इंस्टाग्रामने नवे Maps फीचर आणले आहे ज्याद्वारे रिअल-टाइम लोकेशन शेअर करता येते. हे सोयीचे असले तरी गोपनीयतेसाठी काही धोके आहेत. जाणून घ्या लोकेशन शेअरिंग कसे बंद करावे आणि सुरक्षित कसे राहावे.