Tilak Varma: तिलक वर्माने रचला इतिहास, शतक करून असा ठरला जगातील खेळाडू

तिलक वर्मा: सेंच्युरियन येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात तिलक वर्माने साऊथ आफ्रिकेविरुद्ध एका वेगळ्या आक्रमक अंदाजात खेळून इतिहास घडवला. २२ वर्षांच्या तिलकने ५१ चेंडूत तडाखेबाज शतक ठोकून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने २१९ धावांचा मोठा स्कोअर उभारला आणि मालिकेत २-१ ची आघाडी मिळवली. तिलकला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यात आले, कारण पहिल्याच षटकात … Read more