लोकमान्य टिळकांचे अर्थकारण: भारतीय असंतोषाचा आर्थिक गाभा

1000196276

लोकमान्य टिळक हे फक्त राजकीय विचारवंत नव्हते, तर भारतात आर्थिक असंतोषाची जाणीव निर्माण करणारे अर्थक्रांतीकारक होते. त्यांनी स्वदेशी उद्योग, सहकारी तत्वज्ञान, आणि शेतीविषयक धोरणांतून भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया घातला.