अमेरिकेच्या नव्या कस्टम नियमांमुळे भारत-US टपाल सेवा तात्पुरते थांबवली

20250823 220803

अमेरिकेच्या नव्या कस्टम नियमांमुळे भारताच्या डाक विभागाने २५ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेकडे जाणाऱ्या टपाल सेवांमध्ये तात्पुरते स्थगन घातले आहे. $800 पर्यंतच्या पॅकेजेसवरील माफी रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर बदल आणि समस्या निर्माण होणार आहेत. कोणत्या वस्तू पाठवल्या जातील, या निर्णयाचा व्यापारी आणि ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे, वाचा सविस्तर.

1 सप्टेंबर पासून पोस्टाची ही सेवा होणार बंद; १८५४ मध्ये सुरू करण्यात आली होती सेवा

1000052710

भारतीय टपाल विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून ऐतिहासिक रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार असून, या निर्णयामुळे टपाल व्यवहार अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहेत.