मुंबई लोकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; दैनंदिन प्रवासातल्या भावना आणि अनुभवांची कहाणी
मुंबई लोकल या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, या चित्रपटात प्रवाशांच्या जीवनातील अनुभव आणि नाती मांडण्यात आली आहेत. १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.