अजय देवगण आणि मृणाल ठाकूरचा “Pehla Tu Duja Tu” गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करतंय
Son of Sardaar 2 मधील अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांचं नवं रोमँटिक गाणं “Pehla Tu Duja Tu” प्रदर्शित झालं असून यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. विशाल मिश्रा यांचा आवाज आणि जानी यांचं संगीत प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.