सेमीकंडक्टर क्रांतीत भारत: तंत्रज्ञान, धोरणे आणि जागतिक स्पर्धा

20250912 173636

भारताने सेमीकंडक्टर क्रांतीत आपला ठसा उमटवण्यासाठी धक्काधकीचा प्रवास सुरू केला आहे – “विक्रम‑32”, India Semiconductor Mission व स्टार्टअप्सच्या उमेदीनं ते स्वदेशी उत्पादनाच्या दिशेने वाटचाल. पण ऊर्जा, संशोधन आणि जागतिक स्पर्धा यांसारखी आव्हानेही तितक्याच मोठी.

बॅडमिंटनमध्ये वेग आणण्यासाठी BWF चाचणी करणार ‘टाइम‑क्लॉक’ प्रणाली

20250912 172148

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) सादर करत आहे ‘टाइम‑क्लॉक’ प्रणाली — प्रत्येक रॅलीनंतर फक्त २५ सेकंदात पुढील सुरूवात. या नवीन नियमाच्या अंमलबजावणीचे तपशील, अपेक्षित परिणाम आणि खेळाडूंवर होणारा प्रभाव जाणून घ्या.