शिरोळमध्ये अवैध जनावर वाहतूक; २४ प्राण्यांसह वाहन जप्त – एक म्हैस मृत्युमुखी
शिरोळ–शिरटी मार्गावर अवैध जनावर वाहतुकीतील चारचाकी वाहनावर पोलिसांनी कारवाई करत २४ प्राणी जप्त; एक म्हैस रेडकाचा मृत्यू. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून, वाहन व मुद्देमाल जप्त.