जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे दोन‌ अडीच फूट उघडले; गोदावरी नदीत ५६,५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

20250829 142316

“गुरुवारी (२८ ऑगस्ट २०२५) रात्री जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे दोन अडीच फूट उघडून गोदावरी नदीत ५६,५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणातील पाणीपातळी ९८.६२ %, पातळी १५२१.७५ फूट आहे. प्रशासनाने नदीकिनाऱ्यावर सतर्कता बाळगण्यासाठी सूचना केली आहे.”