“चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय क्रिकेटमधून सर्व प्रकारचे निवृत्तीची जाहीरात”
भारतीय कसोटी क्रिकेटचा अढळ स्तंभ चेतेश्वर पुजारा यांनी २४ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. १०३ कसोटी सामने, ७१९५ रन, १९ शतके—त्यांच्या विलक्षण धैर्यपूर्ण आणि संयमी खेळामुळे भारतीय क्रिकेटने एक युग पाहिले. त्यांच्या भावनात्क पोस्टमध्ये त्यांनी विविध संघटना, प्रशिक्षक, कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.