कृष्णा नदीचा पाणीस्तर 40 फुटांवर जाणार निश्चित; कोयना-वारणा धरणातून वाढता विसर्ग, सांगलीत महापुराचे संकट गडद
कोयना व वारणा धरणातून वाढता विसर्ग आणि मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीत 40 फूटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे महापुराचे संकट गडद झाले आहे.