डोड्यात ढगफुटीचे थैमान; चार जणांचा मृत्यू, घरांचा मोठा विध्वंस

20250826 193208

डोड्यातील थाथरी उपविभागात झालेल्या ढगफुटींमुळे महापुर, घरांचा विध्वंस व चार जणांचा मृत्यू झाला; प्रशासन त्वरित बचावकार्य करत आहे, परंतु मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते.