“केवळ गृहिणी असल्याने पतीच्या मालमत्तेतील स्वामित्व हक्क नाही – दिल्ली उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका”

20250913 172355

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, “केवळ गृहिणी असल्यामुळे” पत्‍नीला पतीच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेत स्वामित्व हक्क मिळणार नाही; आर्थिक अथवा कायदेशीर सहभागाचा पुरावा नसल्यास घरगुती योगदानावर आधारित मालकी हक्काचा कायदेशीर आधार नाही.