मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी २९० कोटींचे बक्षीस वाटप
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना २९० कोटी रुपयांचे १,९०२ पुरस्कार दिले जाणार आहेत. १७ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अभियान राबवले जाणार आहे.