नागपूरचे सातनवरी: भारताचे पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट’ गाव

20250824 191155

नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे आता भारताचे पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट’ गाव ठरणार आहे. ड्रोनविषयक शेती, AI‑शिक्षण, टेलिमेडिसीन, डिजिटल गवर्नन्स आणि वित्तीय सुविधा एकत्र येऊन ग्रामीण जीवनात क्रांतिकारी बदल घडवणार, असा हा पायलट प्रकल्प साकारतोय.

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण, दोन वर्षांत काम पूर्ण

maharashtra gramin property card scheme 2025

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय: ग्रामीण भागातील प्रत्येक घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून दोन वर्षांत पूर्ण होणार कार्यवाही.

प्रधानमंत्री सूर्यघर योजना: मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची निवड

solar gram yojana maharashtra 63 villages selected

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सुरू झालेल्या मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील ६३ गावांची निवड. विजेत्या गावाला मिळणार १ कोटींचं केंद्र सरकारकडून अनुदान.

नाशिक जिल्ह्यात मनरेगा रोजगारात वाढ: पावसामुळे शेतमजुरांची मागणी वाढली

nashik mgnrega employment 2025

नाशिक जिल्ह्यात यावर्षी मान्सून लवकर आणि जोरदार दाखल झाल्याने शेतीसाठी आवश्यक असलेल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रोजगार मागणीवर झाला असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) रोजगार घेणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या जिल्ह्यात किती रोजगार? जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यात 5,176 मनरेगा प्रकल्प कार्यरत … Read more