दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार; गोल्डी ब्रार गँगने घेतली जबाबदारी

20250913 140544

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये अभिनेत्री दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार झाला; गोल्डी ब्रार गँगने जबाबदारी स्वीकारली असून हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य व धार्मिक भावनांच्या संवेदनशीलतेचा प्रश्न उभा करतो. पोलिस तपास सुरु आहे.