गाथा सुर्यवंशीचे दुहेरी यश : राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईची चमकदार कामगिरी

मुंबईच्या गाथा सुर्यवंशी हिने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या 17 वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारांत विजेतेपद मिळवत महाराष्ट्र बॅडमिंटनमध्ये आपली ताकद सिद्ध केली.