अनियमित पावसामुळे नारळाच्या दरात प्रचंड वाढ – दिवाळीपर्यंत ५० रुपयांपर्यंत दर धडकणार
अवेळी पावसामुळे नारळ उत्पादनात घट — किरकोळ दरांमध्ये ३५ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत प्रचंड वाढ. व्यापार्यांनी सांगितले की दिवाळीपर्यंत ही तेजी राहण्याची शक्यता; खोबरेल तेल आणि गोटा खोबरे यांच्याही किंमती वाढण्याची चिन्हे.