ट्रम्प यांची अप्रूव्हल रेटिंग ५०% च्या खाली; अमेरिकेत नाराजी वाढलीय

20250912 113849

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची अप्रूव्हल रेटिंग ५०% च्या खाली गेली आहे; अर्थव्यवस्था, स्थलांतर आणि राहणीमान संबधी धोरणांबद्दल जनतेत वाढती नाराजी दिसतेय.

आटपाडी तालुक्यात वाळू तस्करीचा वाढता ट्रेंड — महसूल तर इतका पडलाच नाही, प्रशासनही चिंतेत

20250911 173036

आटपाडीत वाढत आहे अवैध वाळू तस्करी; महसूल विभाग, राजकीय वरदहस्त आणि प्रशासनाची निष्क्रियता ही मुख्य कारणे — राष्ट्रवादीने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम.

“ADR अहवाल: भारतीय मंत्र्यांपैकी ४७% वर गुन्हे दाखल; संपत्तीही कोटी, अब्जांमध्ये”

20250904 214114

ADR च्या ताज्या अहवालानुसार, ६४३ मंत्र्यांपैकी तब्बल ४७% मंत्र्यांवर गुन्हे दाखल असून, १७४ जणांवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. त्यांच्या एकूण घोषित संपत्ती ₹23,929 कोटी असून, ३६ मंत्री अब्जपति आहेत. हा अहवाल राजकीय पारदर्शकतेवर जागरुकतेचे आवाहन करतो.

चालाख महिलांनी केली सोन्याची अशी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाला video

women gang jewelry theft

गेल्या काही वर्षांत चोरी, लूटमारीच्या गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. चोरांचा आवाका आणि त्यांची चलाखी वाढत चालली आहे. विशेषतः महिलांच्या टोळ्या चोरीच्या नवनवीन युक्त्या वापरून दुकानदारांना फसवत आहेत. नुकतेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात काही महिलांनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने एका सोनाराच्या दुकानातून दागिने चोरल्याचे दिसत आहे. ही घटना २२ … Read more