महाराष्ट्र सरकारकडून Dairy Subsidy योजना: गाई-म्हशी खरेदीसाठी मिळणार तब्बल 75% पर्यंत अनुदान

1000213098

महाराष्ट्र सरकारची Dairy Subsidy योजना शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! गाई-म्हशी खरेदीसाठी SC/ST प्रवर्गाला 75% व सामान्य शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान मिळणार. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी व पारदर्शक.