महात्मा फुले योजनेत ‘सुरोगसी’चा समावेश: आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय

20250824 151313

Excerpt:
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता ‘सुरोगसी’ उपचारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गर्भाशयाच्या समस्या असलेल्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.