दुर्गमित्रांकडून भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला 19 वा सलग मानवंदना — गडकोटांवर स्मृतीचा संदेश”

durgmitra first national flag 19th tribute palgad forts

पालघर जिल्ह्यातील दुर्गमित्र व्रत समर्पित इतिहासप्रेमींनी भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला सलग 19 व्या वर्षीही गडकोटांवर मानवंदना अर्पण — २४ ऑगस्टपासून सुरू होणारी स्मरणयात्रा विविध गडकोटांवर २४ सप्टेंबरपर्यंत.”