मंगळावर प्राचीन जीवसृष्टीचे पुरावे: ‘पर्सिव्हिअरन्स’ रोव्हरचा धक्कादायक शोध
नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने मंगळाच्या नेरेत्वा व्हॅलिसमधील गाळाखडकातून सूक्ष्म जीवसृष्टीचे संभाव्य संकेत मिळवले आहेत. परंतु प्रत्यक्ष जीवनाच्या पुराव्यांसाठी हे नमुने पृथ्वीवर आणण्याची आणि प्रयोगशाळेत तपासण्याची गरज आहे.