“IPL तिकीटांवर 40 % GST – चाहत्यांच्या तिकीट खर्चात मोठा घसारा!”

20250906 160708

2025 मध्ये लागू होणाऱ्या GST सुधारणीनुसार IPL तिकीटांवर करदर 28% वरून 40% करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांचा तिकीट खर्च वाढणार असून फ्रँचायझींच्या आर्थिक गणनेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.