🌧कृष्णा नदीचा वाढता स्तर – मंदिरे जलमय, प्रशासन सतर्क 🌧🌧

नृसिंहवाडीत कृष्णा नदीची पातळी २९ फूटांवर पोहोचली असून, दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे यंदा तिसऱ्यांदा ‘दक्षिण द्वार सोहळा’ होण्याची शक्यता आहे. प्रशासन सज्ज असून, भाविकांमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण आहे.