अलमट्टी धरणाची उंची वाढीचा प्रस्ताव वादात; महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध

1000198177

कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला असून महाराष्ट्र सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रस्ताव धोकादायक असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.