मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. 46 कोटींच्या निधीतून उभारलेली ही इमारत कोल्हापूरकरांसाठी जलद आणि सुलभ न्यायप्रक्रियेचे नवे दालन उघडणार आहे.