दूध व्यवसायासाठी २० लाख कर्ज व ७ लाख अनुदान; जिल्हा बँकेचा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सहभाग

pm rojgar yojana mhas gai karj anudan kolhapur bank

कोल्हापूर जिल्हा बँकेचा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सहभाग; दूध व्यवसायासाठी २० लाख कर्ज व ७ लाख अनुदान मिळणार. हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यावर बैठकीत पडदा.