कोयना धरणातून विसर्गात घट: दरवाजे पूर्ण बंद, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

1000196185

कोयना धरणातून आज सकाळी 11 वाजता सहा दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, सध्या केवळ 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

🌧🌧🌧कोयना धरणातून १२,६७१ क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 🌧🌧🌧🌧

1000195902

कोयना धरणातून १२,६७१ क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासन सज्ज. पावसात घट झाल्याने विसर्गात अंशतः कपात.