मराठी-हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कॅन्सरमुळे कालवश

1000216832

मराठी व हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या अचानक जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.