2026 FIFA वर्ल्ड कप – तिकीट विक्रीमुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये धुमाकूळ; १५ लाखापेक्षा जास्त मागण्या
2026 FIFA वर्ल्ड कपसाठी तिकीट विक्रीला २४ तासांत २१० देशांमधून १५ लाखापेक्षा जास्त मागण्या आल्या. अमेरिका, मेक्सिको, कॅनडा तसेच युरोपातील काही देशांतून मोठा प्रतिसाद. प्रारंभिक तिकीट किंमत सुमारे ६० डॉलर; स्पर्धा ४८ संघांसह तीन यजमान देशांमध्ये होणार आहे.