मिरजेत कृष्णा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर; कृष्णाघाट दहनभूमीत पाणी शिरल्याने दहनविधी बंद, प्रशासनाची पर्यायी व्यवस्था

1000210690

मिरजेत कृष्णा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर गेली असून कृष्णाघाट दहनभूमीत पाणी शिरल्याने दहनविधी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने पंढरपूर रोड स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था केली आहे.