पुणे विभागात ‘पीएम कृषी सिंचन योजना’त १२,६२१ कामे पूर्ण; ३०१ कोटी खर्च झाले
“पुणे विभागात ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’त ३०१ कोटी खर्च, १२,६२१ कामे पूर्ण – मार्च २०२६ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य.”
“पुणे विभागात ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’त ३०१ कोटी खर्च, १२,६२१ कामे पूर्ण – मार्च २०२६ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य.”
महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनी ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर शेतकरी, विद्यापीठ आणि प्रशासन स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.