सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांवर तातडीची सुनावणी; देशभर अंमलबजावणीची मागणी
सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांवरील हद्दपारीच्या आदेशावर गुरुवारी तातडीने सुनावणी होणार असून, भाजप नेते विजय गोयल यांनी हा निर्णय देशभर लागू करण्याची मागणी केली आहे.